3163
पुण्याच्या तुळशीबागेमधे आपलं स्वागत.

 

घ्यायची असो ओढणी, ड्रेस मटेरियल वा भांडी
कानातलं गळ्यातलं अथवा अंगठी
किंवा खायची असेल मिसळ फॉलोड बाय मस्तानी
बसायचं असेल शांत मंदिरात, रामाच्या संगतीत
किंवा नुसताच घालवायचा असेल कंटाळा, येऊन जरा गर्दीत
कुठे जायचं असा प्रश्न पडतोच कसा काय?
तुळशीबागेला, अबसोल्यूटली, नो पर्याय!

तुळशीबागेचा चाहता वर्ग, आता पुणं, महाराष्ट्र, भारत सोडून जगभर पसरला आहे.
बरेच परदेशी पाहुणे सुद्धा पुण्यात आले कि एक भेट अस्सल पुणेरी खरेदी करायला म्हणून तुळशीबागेमधे ठरलेली असते.
आपल्या आवडत्या तुळशीबागेच्या ह्या ऑनलाईन  स्वरूपातून तुम्हाला तुळशीबागेतल्या प्रत्येक दुकाना बद्दल, त्यातील विक्रीच्या वस्तूबद्दल दुकानदारांबद्दल माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल!

चला तर मग..

 

दुकान कॅटेगरी नं १

दुकान कॅटेगरी नं २

दुकान कॅटेगरी नं ३

दुकान कॅटेगरी नं ४

दुकान कॅटेगरी नं ५

दुकान कॅटेगरी नं ६